MLA Disqualification : आमदार अपात्रतेप्रकरणी शिंदे गटाच्या 16 आमदारांचं सहा हजार पानी उत्तर
आमदार अपात्रतेप्रकरणी शिंदे गटाच्या 16 आमदारांचं सहा हजार पानांचं लेखी उत्तर. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे उत्तर सादर. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष.