Eknath Shiinde Action ON Rajesh Shah : राजेश शहा यांची शिवसेनेतून हकालपट्टी, एकनाथ शिंदेंचा निर्णय
एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राजेश शाह यांची शिवसेना उपनेेते पदावरून हकालपट्टी राजेश शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत उपनेते पदावर होते त्यांचा मुलगा मिहिर शाह यांच्या गाडीने वरळीत एका महिलेला धडक दिल्यानं मृत्यू झाला होता