Eknath khadse Special Report : महायुतीचं सरकार जावो, मविआ येवो : एकनाथ खडसे
जयदीप मेढे
Updated at:
08 Sep 2024 12:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath khadse Special Report : महायुतीचं सरकार जावो, मविआ येवो : एकनाथ खडसे
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरून आहेत... खुद्द एकनाथ खडसेंनीही तशी घोषणा केली होती... म्हणजेच राष्ट्रवादीतून बाहेर आणि भाजपच्या उंबरठ्यावर... अशी खडसेंची सध्याची अवस्थाय... मात्र त्यांनी आज नवा बॉम्ब टाकलाय... त्यांनी थेट लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना, महायुती सरकारलाच खडेबोल सुनावलेत... सोबतच एक महत्त्तवाचं वाक्य केलंय... पाहूयात...