Eknath Khadse Special Report : मोदींची अप्रत्यक्ष ऑफर; पवार- ठाकरेंचं काय मत?

Continues below advertisement

Eknath Khadse Special Report : मोदींची अप्रत्यक्ष ऑफर; पवार- ठाकरेंचं काय मत?  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना दिलेल्या ऑफरसंदर्भात एकनाथ खडसेंनी मोठं वक्तव्य केलंय.. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सरकार बनवण्साठी मदत लागू शकते म्हणून ऑफर दिली असावी अस एकनाथ खडसेंनी म्हटलंय...दरम्यान त्यांच्या या दाव्यावर मंत्री गिरीष महाजन यांनी पलटवार केलाय. आम्हाला पवार, ठाकरेंची गरज नाही असं उत्तर महाजनांनी दिलंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram