Eknath Khadse : मुलीशी चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप माझ्याकडे होती : खडसे
Continues below advertisement

मुलीशी चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप माझ्याकडे होती असा धक्कादायक गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी माझा कट्टा कार्यक्रमात केलाय..
दिल्लीतल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही क्लिप दाखवल्याचंही खडसेंनी सांगितलंय....
काही काळानंतर ती क्लिप आपल्या मोबाईलमधून आश्चर्यकारकरित्या डिलीट झाल्याची माहिती खडसेंनी दिली..
ज्या व्यक्तीनं ही क्लिप आपल्याकडे दिली होती तो व्यक्ती आता कोट्यधीश झाल्याचा दावाही खडसेंनी केलाय...