Eknath Khadse : राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द करण्यामागे राजकीय हेतू असू शकतो
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द करण्यामागे राजकीय हेतू असू शकतो, काँग्रेस पक्षाला जसं टार्गेट केलं जात आहे तस अन्य प्रादेशिक पक्षांनाही टार्गेट करण्याची भूमिका असू शकते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
Continues below advertisement
Tags :
Congress Party Eknath Khadse Target NCP Senior Leader National Party Recognition Political Purpose Regional Party