Eknath Khadse on BJP : काही नाराजीमुळे भाजपमधून बाहेर पडलो होतो - एकनाथ खडसे
Continues below advertisement
Eknath Khadse on BJP : काही नाराजीमुळे भाजपमधून बाहेर पडलो होतो - एकनाथ खडसे येत्या १५ दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार, दिल्लीमध्ये पक्षप्रवेश होईल, एकनाथ खडसेंची माहिती, गृहमंत्री अमित शाह आणि जेपी नड्डांशी भेट घेऊन जळगावमध्ये परतल्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया.
Continues below advertisement