Eknath Khadse : गोपीनाथ मुंडे असते तर चित्र वेगळं असतं, महाराष्ट्राची राजकीय स्थिती बदलली असती

"गोपीनाथ मुंडे असते तर चित्र वेगळं असतं, महाराष्ट्राची राजकीय स्थिती बदलली असती" असं एकनाथ खडसे यांनी वक्तव्य केलं. नाव न घेता मारला देवेंद्र फडणवीसांना टोला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola