Eknath Khadse On Girish Mahajan : गिरीश महाजन यांना खडसे नावाची कावीळ झाली आहे, एकनाथ खडसेंचा टोला

Continues below advertisement

मंदाकिनी खडसे व खडसे संचालकांवर दूध फेडरेशन गैरव्यवहाराबाबत गुन्हे दाखल होणार असल्याचं गिरीश महाजन म्हणाले होते.. त्यावरून एकनाथ खडसेंनी महाजनांवर निशाणा साधलाय.. गिरीश महाजन यांना खडसे नावाचा कावीळ झाला असून महाजन यांना दिवस-रात्र फक्त एकनाथ खडसेच दिसतात अशी टीका त्यांनी केलीये आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram