Eknath Khadse on Devendra Fadnavis : VIP कक्षात बसले, पण फडणवीसांची भेट झालीच नाही, खडसे म्हणतात...

Continues below advertisement

Eknath Khadse on Devendra Fadnavis : VIP कक्षात बसले, पण फडणवीसांची भेट झालीच नाही, खडसे म्हणतात...
 राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या कार्यक्रमामध उपस्थित होते आणि यावेळेला एकनाथ खडसे आपल्या सोबत आहेत भाऊ काय सांगाल तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित होते देवेंद्र फडणीस यांची भेट होईल असं सांगितलं जात होतं भेट झालेली नाहीये काय प्रतिक्रिया देवेंद्रजींची भेट या ठिकाणी अपेक्षित नव्हतीच आणि त्यामुळे या ठिकाणी भेट झाली नाही जर भेट घ्यायचीच असती तर मी स्वतः त्यांना अपॉइंटमेंट घेऊन भेट झाली या ठिकाणी आपण समोर व्हीआयपी कक्षात बसल्याच पाहायला मिळालेल आहे.राज्यात लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकाकडे लागलं आहे. अशातच जागावाटप, चर्चा, गाठीभेटी, पक्षप्रवेश, दावे यामुळे देखील राजकारण चांगलच तापलं आहे, अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणुका लढण्याबाबत मोठं भाष्य केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आम्ही अजून काही ठरवलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.साधारपणे 3 महिन्यात निवडणूक लागेल. आम्ही अजून चर्चा केली नाही. आम्ही काँग्रेस, उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (Uddhav Thackeray Shivsena) आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्रित बसून त्याबाबतची चर्चा करू. पण निवडणूक एकत्र लढण्याची इच्छा आहे, असं शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola