Eknath Khadse on BJP : मला जेलमध्ये टाकण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न : एकनाथ खडसे
Continues below advertisement
माझं पक्ष सोडणं भाजपच्या जिव्हारी लागलंय. त्यामुळे मला जेलमध्ये टाकायचं हेच त्यांचं एकमेव उद्दीष्ट. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची भाजपवर टीका
Continues below advertisement