Amaravati : एकनाथ खडसेंकडून रियांशचं तोंडभरुन कौतुक, नेतेमंडळी अवाक : ABP Majha
abp majha web team
Updated at:
10 Apr 2022 11:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज अमरावती दौऱ्यावर होते... यावेळी राष्ट्रवादी पक्षाची सभा सुरु असताना एक चिमुकला स्टेजवर आला आणि शरद पवारांबाबत अतिशय स्फूर्तिदायक अशा कवितेच्या ओळी म्हटल्या.... या चिमुकल्याचं नाव रियांश असं असून... ज्यावेळी त्या चिमुकल्याने पवारांविषयी स्फूर्तिदायक अशा कविता म्हटल्या... त्यावेळी मंचावर असलेेले नेतेमंडळी देखील आवाक झाले....