Eknath Khadse | राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करताना खडसेंचे डोळे पाणावले!

राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसेंसोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनीही भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola