MLC : राष्ट्रवादीच्या विधानपरिषद गटनेते पदी एकनाथ खडसे, प्रतोद पदी अनिकेत तटकरेंची नियुक्ती
abp majha web team
Updated at:
10 Mar 2023 02:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब! राष्ट्रवादीच्या विधानपरिषद गटनेते पदी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नियुक्ती. प्रतोद पदी अनिकेत तटकरे मुख्यप्रतोद पदी शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडून विधान परिषदेत घोषणा