Girish Mahajan on Eknath Khadse : खडसेंकडे चप्पल घेण्यासाठीही पैसे नाही, खडसेंच्या डोक्यावर परिणाम
abp majha web team
Updated at:
29 Dec 2023 05:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर गिरीश महाजन यांनी बोचरी टीका केली आहे. खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय..त्यांच्यावर लवकरच उपचार करावे लागतील.. खडसेंना एवढे दंड झालेत की त्यांना पायात चप्पल घालायला पैसेही उरले नाहीत अशा शब्दांत महाजनांनी खडसेंचा समाचार घेतला.