Eknath Khadse : रावेर मतदारसंघातून शरदचंद्र पवार पक्षाकडून एकनाथ खडसेंना उमेदवारी? : ABP Majha

Continues below advertisement

जळगाव जिल्ह्यात रावेर मतदारसंघात भाजपाने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली.. रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शरदचंद्र पवार पक्ष एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे.. मात्र तब्येत ठीक नसल्याचं कारण एकनाथ खडसेंनी दिलंय.. डॉक्टरांनी परवानगी दिली तरच निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय...दरम्यान यावर उपाय म्हणून एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी कालच्या बैठकीत जोर धरू लागलीय.. त्यामुळे रोहिणी खडसे की एकनाथ खडसे  यांना उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram