Ek Hai To Safe Hai : एक है तो सेफ है, जाहिरातीवरुन वाद, सत्ताधारी-विरोधक भिडले

Continues below advertisement

Ek Hai To Safe Hai : एक है तो सेफ है, जाहिरातीवरुन वाद, सत्ताधारी-विरोधक भिडले
मोदी आणि भाजप 90 पेक्षा अधिक लोकांना आमच्या विरोधात रिंगणात उतरवले आहे, ज्यांची नावं उर्दू अक्षराने सुरू होते.....  आमची लढाई औरंगाबादला शक्तिशाली करण्यासाठी लढत आहोत... काही लोक औरंगाबादला हरवण्यासाठी प्रयत्न करत आहे....  लोकसभेत झालेली चूक आता पुन्हा होऊ नयेत....  टेपु सुलतानवर पाठीमागुन हल्ला करणारे कोण होते....  ऑन फडणवीस   फडणवीस यांच्या जिभेवर काल माझं नाव आले... ए देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा ,,,माझा तुम्ही सामना करू शकत नाही, मोदी शहा आले तरीही सामना करू शकत नाही.... निवडणूक आयोगाला विचारतो माझं नाव घेऊन जिहाद आणि धर्मयुद्ध असे शब्द बोलले जात आहे.... हे सर्व आचारसंहिता भंग नाही का???  फडणवीस तुम्ही काही आमदार विकत घेतले, मग तुम्हाला चोर किंवा दरोडेखोर म्हणावे का?   फडणवीस तुझी हिम्मत झाली नाही उद्योग गुजरातला जात असताना रोखले काही नाही,,,, तुमच्या पंपाची भीती वाटत होती का?   फडणवीस तुम्हाला औरंगाबादला जे आणायचं आहे ते येणार नाही.....  फडणवीस तुम्हाला म्हणतो तुमच्या तोंडातून जरांगे यांचं नाव निघेल का? जरांगे यांचं नाव घेऊ शकत नाही.....  फडणवीस बोला जरांगे पाटील...तुम्ही नेहमी जिहाद जिहाद बोलतात... तुमचा हिरो जेलमधून इंग्रजांना लेटर लिहत होता....  फडणवीस तुमचे पूर्वज नव्हते, तेव्हा इंग्रजांना लढण्याच आम्ही शिकवलं...  लव्ह जिहाद, लँड जिहाद झाला,आता म्हणतात व्होट जिहाद म्हणतात... जिथे तुम्हाला मत मिळाले नाही तिथे व्होट जिहाद झाले.... अयोध्येत देखील हरले, कसे हरले सांगा फडणवीस....  इंग्रज आणि मराठे युद्ध झाले, तेव्हा मुस्लिम मराठासोबत होते....मालेगावच्या किल्ल्यावर मुस्लिम उभे राहून इंग्रजांना हरवलं... ते फडणवीस तुमचे पूर्वज नव्हते ते ओवेसीचे पूर्वज होते.... मारणाऱ्या मध्ये तुमचे पूर्वजाचे नाव होते का? नाही तर ओवेसीच्या बापाचे नाव होते.... तुमचं हिरो मात्र इंग्रजांना लव्ह लेटर लिहून आय लव्ह लिहत होता (सावरकर यांच्यावर टीका).....  शिंदे फडणवीस तुम्हाला लाज वाटत नाही का,शहरात आठ दिवसाला पाणी येत आहे, कचरा वाढला आहे... फडणवीस तुम्ही औरंगाबादला पाणी पाजले नाही....  यांच्याकडून काही होत नाही, हे फक्त हिंदू मुस्लिम करतील... मोदी म्हणतात एक है तो सेफ है,, 10।वर्षात मग आम्ही सेफ नव्हतो का?   मराठा समाजाला आरक्षणाच्या नावाने फसवणूक करण्यात आली...  हे सर्व मिठाई वाटत आहे,त्यामुळे सोडू नका... मिठाई खा, नाद कलिया खा... पण मतदान पतंगाला करा... घाबरण्याची तुम्हाला गरज नाही.....

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram