Egypt Church Fire : इजिप्तच्या गीजा शहरातील चर्चला आग, 41 जणांचा मृत्यू ABP Majha
इजिप्तच्या गीजा शहरातील चर्चला आग, ४१ जणांचा मृत्यू. आगीत ३५ लहान मुलांसह ४१ जणांचा मृत्यू, ५५ जण जखमी. चर्चमध्ये प्रार्थना सुरु असताना ५ हजार लोक होते