Nagpur : तानाजी सावंत कडाडले, भर विधानपरिषदेत सोलापूरच्या आरोग्य अधिकाऱ्याचं निलंबन

Continues below advertisement

सोलापूरातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचं निलंबन.. आरोग्य केंद्रांचा आराखडा सादर न केल्याने आरोग्यमंत्र्यांकडून कारवाईची घोषणा..  लोकसंख्या व अंतराच्या निकषानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र याबाबत आराखडा मागण्यात आला होता. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram