Special Report Shilpa Shetty ED : शिल्पाचा घरी ईडी, राज काय? काय आहे पॉर्नोग्राफी प्रकरण?
Continues below advertisement
Special Report Shilpa Shetty ED : शिल्पाचा घरी ईडी, राज काय? काय आहे पॉर्नोग्राफी प्रकरण?
जून २०२१... बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्राला अटक झाली. पॉर्नोग्राफी कंटेंट बनवणं आणि प्रसारित करणं या आरोपांखाली कुंद्राला अटक झाली. दोन महिन्यांनी तो बाहेरही आला. पण बरोबर तीन वर्षांनी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट....
Continues below advertisement