Suraj Chavan ED Raid : कोव्हिड कथित घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाणांची घरी छापे, घराबाहेर परिस्थिती कशी

Continues below advertisement

मुंबईतील कथित कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू आहे. चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. विविध निवडणुकांमागे ठाकरे गटाची पदड्यामागची गणितं सूरज चव्हाणांच्या हाती असतात, असं मानलं जातं. तसंच, आगामी मुंबई मनपा निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram