ED Raids : मुंबईत ईडीची मोठी कारवाई, ड्रग्ज तस्करीप्रकरणी अली असगर शिराझीविरोधात छापे
अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी ईडीचे मुंबईत छापे सुरु
अंमली पदार्थ विकणारा अली असगर शिराझी याच्याविरोधात ईडीचे छापे टाकले आहेत
अली असगर हा वाँटेड ड्रग्स लॉर्ड कैलाश राजपूतचा जवळचा सहकारी असल्याचे सांगितले जाते
शिराझी यांच्यावर 200 कोटी रुपयांच्या ड्रग्जची युरोप आणि ऑस्ट्रेलियात तस्करी केल्याचा आरोप आहे