Pratap Saranaik | आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आज पुन्हा ईडीचा छापा, आठ तास चौकशी
Continues below advertisement
प्रताप सरनाईक यांच्या घरी आज पुन्हा ईडीचा छापा. जवळपास 8 तास ईडीनं सरनाईक यांच्या कार्यालयाची तपासणी केली. 8 तास तपासणी अखेर हाती काहीच लागलं नाही. दोन दिवसांपूर्वीच ईडीनं सरनाईकांच्या कार्यालयावर रेड टाकली होती. विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.
Continues below advertisement