Ed Raid On Sujit Patkar : कोव्हिड घोटाळा प्रकरणी ईडीचं धाडसत्र, सुजित पाटकर यांच्या अडचणीत वाढ
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या घरी आज ईडीचे अधिकारी पोहोचले होते. मात्र यावेळी सुजित पाटकर पाटकर घरी नसल्याची माहिती मिळतेय..