
Ed Raid On Sanjeev jaiswal:कोव्हिड सेंटर कथित घोटाळा प्रकरणी धाडसत्र,संजीव जैस्वालांवर ईडीची धाड
Continues below advertisement
मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या घरीही इडीच्या छापे... कोविड काळातील कंत्राटांप्रकरणी इडी चौकशी करतंय.. कोविड काळात दिले गेलेल्या कंत्रांटांसंदर्भात छापेमारी सुरू आहे..
Continues below advertisement