ED Raid On  Baramati Agro:बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहारप्रकरणी ईडी कारवाई, संपूर्ण प्रकरणाचा आढावा

ED Raid On  Baramati Agro : बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहारप्रकरणी ईडीची कारवाई, बारामती अॅग्रो कार्यालयाबाहेरून आढावा 
रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या ऑफिसेसवर ईडीने छापे मारले आहेत. सकाळपासून ही कारवाई करण्यात आलीय. बारामती, मुंबई, पुण्यात सहा ठिकाणी हे छापे पडले आहेत. बारामती तालुक्यातल्या पिंपळी आणि सहयोग सोसायटी इथे बारामती अॅग्रोच्या कार्यालयांवर ईडीच्या पाच ते सहा अधिकाऱ्यांनी छापे मारले. सकाळी आठ ते साडेआठच्या सुमाराला अधिकारी आले. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात हडपसर इथेल्याही कार्यालयावर ईडीने छापे मारले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola