Hasan Mushrif son bail : नाविद मुश्रीफ, साजिद मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामिनाला ईडीचा विरोध

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.. मुश्रीफांच्या मुलांच्या अटकपूर्व जामिनाला ईडीने विरोध केलाय... काल झालेल्या सुनावणीदरम्यान ईडीने लेखी उत्तर सादर करत जामिनाला विरोध केला.. अटकपूर्व जामीन दिल्यास तपासावर परिणाम होईल असा युक्तिवाद ईडीने न्यायालयात केला..दोन वेळा समन्स देऊनही नाविद मुश्रीफ आणि साजिद मुश्रीफ हे ईडी समोर चौकशीसाठी हजर न झाल्याने यावेळी ईडी ने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram