ED : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस, खडसेंची संपत्ती जप्त

ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे  यांना नोटीस बजावली आहे. ईडीने जप्त केलेली प्रॉपर्टी रिकामी करा, अशी नोटीस खडसेंना बजावण्यात आली आहे. जमीन घोटाळ्या प्रकरणात ईडीने खडसेंची संपत्ती जप्त केली होती. ती संपत्ती रिकामी करण्याची नोटीस ईडीने बजावली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola