Anil Jaisinghani याच्या उल्हासनगरच्या घरी ईडीचं पथक, जयसिंघानी मात्र गुजरात ईडीच्या ताब्यात
Continues below advertisement
बुकी अनिल जयसिंघानीच्या उल्हासनगरच्या घरी ईडीचं पथक दाखथल झालं आहे.. जयसिंघानी सध्या गुजरात ईडीच्या ताब्यात आहेे. अनिलची मुलगी अनिक्षा हिला अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी झाली होती अटक झाली होती. त्यानंतर आता जयसिंघानीच्या घरी ईडीचं पथक तपासासाठी दाखल झालंय.
Continues below advertisement