Bhavana gawali : ईडी चौकशीनंतर शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणी वाढणार की कमी होणार?

Continues below advertisement
ईडी चौकशीनंतर शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणी वाढणार की कमी होणार? ट्रस्टचं कंपनीत रुपांतर करताना विश्वस्तांच्या खोट्या सह्या केल्या, ईडीच्या सूत्रांची माहिती, पैसे इतरत्र वळवणं शक्य ट्रस्टचं रुपांतर नॉन प्रॉफिट कंपनीमध्ये केलं?, शिवसेना खासदार भावना गवळी अध्यक्ष असलेल्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टच्या कारभाराची ईडीकडून चौकशी
 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram