ED Inquiry : शिवसेनेच्या मागे ईडीची पिडा; अनिल परब, भावना गवळी, आनंदराव अडसूळ ईडीच्या रडारवर

Continues below advertisement

शिवसेनेटे तीन नेते ईडीच्या रडारवर आहेत. एकिकडे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. तर दुसरीकडे खासदार भावना गवळी यांच्या कंपनीचे संचालक सैद खान यांना ईडीनं अटक केली आहे. तर शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या घरी ईडीचे अधिकारी चौकशीसाठी गेल्यानंतर अडसूळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram