Nawab Malik प्रकरणात ED Nashik मध्ये, अंबड भागात ईडीची चौकशी
Continues below advertisement
नवाब मलिक प्रकरणात नाशिकमध्ये ईडीनं चौकशी केल्याची माहिती मिळतेय. नाशिकच्या अंबड सातपूर लिंक रोड परिसरात भंगार बाजारातील काही व्यावसायिकांची ईडीनं चौकशी केल्याची माहिती मिळतेय. यातील काही व्यवसायिकाचे नवाब मलिक यांच्याशी सबंध आहेत का याचा शोध घेतला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE ED Nashik Marathi News ABP Maza Nawab Malik Abp Maza Live Ambad Abp Maza Marathi Live Live Tv Satpur