Patrachal Redevelopment Scam : Pravin Raut यांची पालघर, रायगड, दापोलीतील मालमत्ता जप्त
Continues below advertisement
Patrachal Redevelopment Scam : Pravin Raut यांची पालघर, रायगड, दापोलीतील मालमत्ता जप्त
मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणी
प्रवीण राऊत यांच्यासह इतर भागीदारांची पालघर, दापोली, रायगड आणि ठाण्यातील मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलीय.
पीएमएलए कायद्याच्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आल्याचं स्पष्टीकरण ईडीने दिलं आहे.
Continues below advertisement