पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ| Akshay Kothari, Isha Kesakar

पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ| Akshay Kothari, Isha Kesakar 

आजच्या महत्वाच्या बातम्या : 27 Jan 2025 
रायगडमध्ये पालकमंत्रिपदाचा वाद अजून चिघळला,सुनिल तटकरेंना जिल्ह्यात फिरू देणार नाही, शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा इशारा, गोगावले म्हणाले, तटकरेंनी मला पाडण्यासाठी वेगवेगळ्या लोकांसोबत सेटिंग केली.. 
पालकमंत्रिपदावरुन तटकरेंना टार्गेट करणाऱ्या थ्री इडियटसला आवरा.. राष्ट्रवादी प्रवक्ते सूरज चव्हाणांचं उपमुख्यमंत्री शिंदेना आवाहन, तिन्ही वरीष्ठांच्या समन्वयाने पालकमंत्री निश्चित झाल्याचा दावा 
बीड जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्या दोन गँगवर मकोका अंतर्गत कारवाई, सनी आठवले, आशिष आठवलेसारख्या आरोपींचा समावेश..जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची धडाकेबाज कारवाई.. 
सरपंच देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेची न्यायालयीन कोठडीतून पोलीस कोठडीत रवानगी, 31 जानेवारीपर्यंत एसआयटीच्या ताब्यात 
छत्तीसचा आकडा असूनही दमानियांनी मुंडेंच्या राजीनाम्यासाठी, अजित पवारांच्या भेटीची वेळ मागितली, बीडचे सिव्हिल सर्जन डॉ. थोरात यांच्यांवरही दमानियांचे गंभीर आरोप 
सैफ अली खानचं घर आणि कार्यालयाची सुरक्षा वाढवली... चाकूहल्ल्याच्या घटनेनंतर खबरदारीचं पाऊल

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola