Satara Koyna Dam Earthquake : कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के, सकाळी 6.34 वाजता झाला भूकंप
Continues below advertisement
साताऱ्यातील कोयना धरण परिसरात सकाळी भूकंपाचे धक्के बसलेत. भुकंपाची तिव्रता 2.8 रिश्टर स्केल असल्याची माहिती आहे. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये.
Continues below advertisement