Ashish Shelar : E-Bus चं कंत्राट पाकिस्तानी एजंटच्या कंपनीला? शेलारांचे गंभीर आरोप Special Report
जगातील अनेक देशांनी घोटाळेबाज म्हणून घोषित केलेल्या आणि पनामा पेपर्समध्य नाव आलेल्या पाकिस्तानी एजंटचा पैसा असलेल्या कंपनीला मुंबईच्या बेस्टच्या ई बसचे कंत्राट देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केला. पाहुया एक रिपोर्ट
Tags :
Abp Majha ABP Maza Ashish Shelar ABP Majha Abp Maza Live Ashish Shelar E Bus Aaditya Thackeray E Bus