Maha Budget Session Governor speech: राज्यपालांच्या भाषणावेळी गदारोळ, 22 सेकंदात भाषण करुन परतले

Continues below advertisement

अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. यावेळी महाविकास अघाडीच्या सर्व आमदारांनी घोषणाबाजी सुरु केल्या. यावेळी राज्यापालांनी भाषण न करताच ते सभागृहातून परत गेले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram