Dule - Nandurbar Central District Bank Elections: १७ पेैकी, १० जागांसाठी आज मतदान
abp majha web team
Updated at:
21 Nov 2021 01:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 17 जागांपैकी 7 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 9 गटातल्या 10 जागांसाठी आज मतदान होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणाचा विजय होणार याकडे धुळे जिल्ह्याचं लक्ष लागलंय.