Sanjay Rathod on Vinayak Mete: मेटे यांच्या निधनामुळे पोहरादेवीतील कार्यक्रमात गाजावाजा टाळणार
विनायक मेटे यांच्या निधनामुळे मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीतील कार्यक्रमात गाजावाजा टाळण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. संजय राठोड मंत्री झाल्यानंतर आज प्रथमच पोहरादेवीत पोहोचणार होते. तिथं त्यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शनाची तयारी केली होती. पण विनायक मेटे यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांनी गाजावाजा करू नये असं आवाहन राठोड यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.
Tags :
Vinayak Mete Passed Away Sanjay Rathod Minister Sanjay Rathod Pohradevi In The Program Shaktiperanesh