Maharashtra Cold : उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे राज्यात थंडीचा जोर
abp majha web team
Updated at:
16 Jan 2023 11:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे राज्यात थंडीचा जोर वाढलाय...पुणे, नाशिकसह धुळे, जळगावमध्ये पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत गेलाय... पुढील ३ दिवस मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागांत थंडीचा कडाका वाढलाय.. मुंबईत आज १४ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झालीए...