Aanandacha Shidha Server Down : सर्व्हर डाऊन असल्याने अनेक ठिकाणी शिधा वाटपात अडचणी
राज्यसरकारने देऊ केलेल्या १०० रुपयाचा आंनदाचा शिधा पुणे, नागपूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील रेशनिंगच्या दुकानात पोहोचलाय. सर्व्हर डाऊन असल्याने अनेक ठिकाणी शिधा वाटपात अडचणी
Tags :
Solapur Sangli Server Down Nagpur Pune Rs 100 Anandas Ration Problems In Distribution Of Ration