Gokhale Bridge Work Progress घरांच्या अडथळ्यामुळे क्रेन फिरणं अशक्य, डिसेंबरपर्यंत एक लेन सुरु करणार
मुंबई पश्चिम उपनगरामधील गोखले पुलाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. क्रेनला फिरण्यासाठी 15 मीटरची जागा हवी आहे. मात्र, गोखले पुलाखाली 13 घरांच्या स्ट्रक्चर असल्यामुळे क्रेनला मोठा अडथळा निर्माण होतोय.
मुंबई महापालिकेकडून लवकरात लवकर गोखले पुलाच्या बांधणीसाठी होणारा अडथळ्याला दूर केला जाणाराय.