Devendra Fadnavis Programmes Cancelled : कानाच्या दुखापतीमुळे देवेंद्र फडणवीस यांचे सगळे दौरे रद्द
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सगळे दौरे रद्द, कानाच्या दुखापतीमुळे दौरे रद्द करण्याचा फडणवीसांचा निर्णय, आजचा अकोला दौरा आणि उद्याचा धाराशिव दौराही रद्द. केवळ मुंबईतील बैठकांना उपस्थित राहणार असल्याची माहिती.