Vikhe Patil : मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीतून अजित पवार गटाच्या एन्ट्रीने विखेंना फटका
Continues below advertisement
मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीमधून महसूलमंत्री विखे पाटील यांना वगळण्यात आलं आहे. त्यांच्या ऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री वळसे पाटील यांची वर्णी लागलीये. मंत्रिमंडळ पायाभूत समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, तर त्याचे सदस्य देवेंद्र फडणवीस ,अजित पवार, दिलीप वळसे पाटील, उदय सामंत, रवींद्र चव्हाण, अतुल सावे आणि दादा भुसे यांचा समावेश आहे
Continues below advertisement