DSK DS Kulkarni Bail : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पाच वर्षांनंतर तुरुंगाबाहेर
पुणे: गुतवणूकदारांची 800 कोटींची फसवणूक करण्याचा आरोप असलेल्या डी. एस. कुलकर्णींची (D S Kulkarni) जामिनावर सुटका झाली आहे. नऊ हजार गुंतवणूकदारांची 800 कोटींना फसवणूक केल्याचा आरोप असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पाच वर्षांनंतर जामीन मिळवून तुरुंगातून बाहेर आले आहेत. एकीकडे गुंतवणूकदारांचे 800 कोटी अजूनही अधांतरीच असताना डी. एस. कुलकर्णींची मात्र जामिनावर सुटका झाली आहे.