D.S.Kulkarni Exclusive : 16 हजार कोटींच्या मालमत्ता कवडीमोल भावानं घेतल्या - डी. एस. के
abp majha web team
Updated at:
21 Apr 2024 01:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppD.S.Kulkarni Exclusive : 16 हजार कोटींच्या मालमत्ता कवडीमोल भावानं घेतल्या - डी. एस. के माझ्या १६ हजार कोटींच्या मालमत्ता पुण्यातील चार बिल्डरांनी अवघ्या ८२६ कोटींना विकत घेतल्या, एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत डी.एस.कुलकर्णींचा गौप्यस्फोट