Dry Fruits Rate Hike : दिवाळीच्या तोंडावर सुका मेवा महागला ABP Majha
Continues below advertisement
दिवाळी निमित्त सुका मेवाची मागणी वाढलीये. त्यामुळेच सुका मेवा १० ते १५ टक्क्यांनी महागलाय. सध्या बाजारात इराणचे खजूर, अमेरिकेतून बदाम आणि कोकणातून काजू दाखल झालेत. पण सणासुदीमुळे हा सुका मेवा भाव खाऊन जातोय.
Continues below advertisement
Tags :
Konkan Diwali Expensive Demand Dry Fruits Cashews Bazaar Dates From Iran Almonds From America