Drunk Police Dharashiv : दारूच्या नशेत मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याचा व्हिडिओ व्हायरल

Drunk Police Dharashiv : दारूच्या नशेत मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याचा व्हिडिओ व्हायरल. लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी परंडा हद्दीत गस्तीवर असणाऱ्या पोलिस हवालदार शंकर जयराम डोंगरे (रा.मालेगाव, जि. नाशिक) याने दारूच्या नशेत मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतोय. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी परंडा तालुक्यातील कुंभेफळ येथील मतदान केंद्रावर नियुक्त असलेल्या पोलिसाने मध्ये धुंद अवस्थेत चांगलाच गोंधळ घातला होता, सार्वजनिक शांतता भंग केल्यामुळे .परंडा पोलिसांनी शंकर डोंगरे या पोलीस कर्मचाऱ्यावर पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola