Pune : 12 लाख रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात यश, पुणे रेल्वे स्टेशन परिसरात अंमली पदार्थ तस्कराला अटक

Continues below advertisement

Pune :  पुण्यात 12 लाख रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात यश आलं आहे.  पुणे रेल्वे स्टेशन परिसरात अंमली पदार्थ तस्कराला अटक करण्यात आली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram