Drug Racket Pune:पुणे आणि सांगली पोलिसांची पत्रकार परिषद, कुपवाड एमआयडीसीतील कारवाईची माहिती देणार

Continues below advertisement

Drug Racket Pune:पुणे आणि सांगली पोलिसांची पत्रकार परिषद, कुपवाड एमआयडीसीतील कारवाईची माहिती देणार
कुपवाड एमआयडीसीतील ड्रग्ज जप्तीच्या कारवाईची माहिती ... 
पुणे पोलीस आणि सांगली पोलीस यांची कुपवाड पोलीस स्टेशनमध्ये थोड्याच वेळात एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहे. सांगलीतील एमआयडीसी कुपवाड इथे सापडलेल्या ड्रग्ज जप्तीच्या कारवाईबाबत माहिती देणार आहेत.
कुपवाड इथे छापा टाकून पुणे पोलिसांनी २८० ते ३०० कोटी किंमतीचं १४० किलो ड्रग्ज जप्त केलं. तसंच ३ जणांना ताब्यात घेतलं. पुण्यातून टेम्पोमधून कुपवाडमध्ये एमडी ड्रग्ज आणण्यात आलं होतं.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram